डिजिटल मार्केटिंग

Devam Ediyor İlan edilme: 2 yıl önce Teslim sırasında ödenir
Devam Ediyor Teslim sırasında ödenir

कृपया प्रथम वाचा.

क्षेत्र - रिअल इस्टेट

आम्ही डिजिटल मार्केटिंग फ्रीलांसर शोधत आहोत

खाली उल्लेख केलेल्या गोष्टींसह परंतु त्यापुरतेच मर्यादित नसलेल्या गोष्टी करण्यासाठी.

लिंक्डइन, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गूगलसाठी धोरणात्मक मार्केटिंग कॅम्पेन बाबत संशोधन आणि डिझाइन करणे

नियमितपणे सर्व चॅनेलसाठी कंटेंट तयार करणे कॅम्पेन निर्मिती, सेट अप करणे, कॅम्पेन रन करणे,

वेबसाईट किंवा लँडिंग पेज तयार करणे.

पुढील विश्लेषण आणि री मार्केटींग करण्यासाठी गूगल अनलिटिक्स, फेसबुक पिक्सेल तसेच इतर इंटेग्रेशन्स करणे, रिमार्केटिंग करणे

इत्यादी कामांची ही प्राथमिक यादी आहे.

आम्ही फक्त अशा लोकांना शोधत आहोत ज्यांना चांगले लीड्स आणि चांगले परिणाम देणारी साइट व्हिजिटर्स कसे मिळवावे हे माहित आहे.

Digital Marketing Google Analytics Sosyal Medya Pazarlaması Social Media Management

Proje NO: #30935732

Proje hakkında

3 teklif Uzak proje Aktif 2 yıl önce

Seçilen:

akashhivare141

नमस्कार सर, मी आकाश हिवरे, मी प्रोफेशनल डिजिटल मार्केटर आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त मी या क्षेत्रात काम करतोय. व तसेच मी क्षेत्रात खूप कम्पन्यांसोबत काम केलेलं आहे , मी विविध टूर्स & ट्रॅव्हल्स, ई- कॉमर्स कम्पन Daha Fazla

%selectedBids___i_period_sub_7% gün içinde 7500%project_currencyDetails_sign_sub_9% %project_currencyDetails_code_sub_10%
(0 Değerlendirme)
0.0

Bu iş için 3 freelancer ortalamada ₹5000 teklif veriyor

shashank841995

I have worked with a gaming company as an content creator and also a news agency. Have good hand on creating creatives, writing copies, hashtag researching and making a good social media strategy for growth.

₹1500 INR in 7 gün içinde
(0 Değerlendirme)
0.0